Founder
संस्थापक संदेश (Founder's Desk)
[फोटो]
श्री. दिलीप म. गायकवाड
संस्थापक, RAKTDATA.IN
लेखक – रक्तदाता मानवतेचा संदेश
रक्तदान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ती मानवाप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. RAKTDATA.IN ची स्थापना करताना माझा एकच दृष्टिकोन होता - "कोणताही रुग्ण रक्ताअभावी दगावू नये."
आज आपले हे 'National Blood Donation Network' ज्या पद्धतीने कार्य करत आहे, ते पाहून आनंद होतो. निष्ठावान रक्तदाते, दानशूर संस्था आणि निस्वार्थी स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे आपण हजारो कुटुंबांना आधार दिला आहे.
माझे आवाहन आहे की, आपण सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे. कारण आपल्या एका थेंबात कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य दडलेले असते.
"रक्तदानासाठी एकत्र - संस्था स्वतंत्र"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा