🩸 NATIONAL BLOOD DONATION MOVEMENT
रक्तदाता नेटवर्क (Raktadata.in) — रक्तदाता शोधा
🔍 तुमच्या भागातील रक्तदात्यांची माहिती मिळवण्यासाठी खालील डेटाबेस वापरा.
📌 रक्तदाता शोधताना या गोष्टींची काळजी घ्या:
- खालील यादीत तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य रक्तगट (Blood Group) आणि जिल्हा/तालुका निवडा.
- रक्तदात्याशी संपर्क साधताना रुग्णाचे नाव, हॉस्पिटलचे नाव आणि रक्ताची निकड स्पष्टपणे सांगा.
- महत्त्वाची सूचना: आमचे सर्व रक्तदाते स्वैच्छिक आहेत. कोणत्याही रक्तदात्याला पैशांचे आमिष दाखवू नका किंवा व्यवहार करू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा